Kanda Tantra-कांदा तंत्र

by KVK Dahigaon


Education

free



कांदा पिकाची लागवड, रोप निर्मिती, कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, वळण आणि छाटणी, काढणी पश्चात व्यवस्थापन, डाळिंब पासून मूल्यवर्धित उत्पादने यांची संपूर्ण माहिती या अँप द्वारे शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केव्हीके दहिगाव ने केला आहे